PM Narendra Modi Announces \'Tika Utsav\': भारतात ११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव
2021-04-09 200 Dailymotion
जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जाणून घ्या अजून काय म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.